Passer aux informations sur le produit
En stock
महात्मा जोतिराव फुले यांचे समग्र वाङमय
Prix promotionnel
Rs900.00
Prix régulier Rs1,400.00
Cash on Delivery
Easy 5 Days Return
Secure Delivery
थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे संपूर्ण साहित्य आता एकाच भव्य ग्रंथात! स्त्रियांच्या आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या महामानवाचे ज्वलंत विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक आहेत.
तुम्ही महात्मा फुलेंचे विचार आणि त्यांचे महान कार्य जवळून जाणून घेऊ इच्छिता? तर हा अनमोल ग्रंथ तुमच्या संग्रही असायलाच हवा!
पुस्तकाचे नावः महात्मा जोतीराव फुले यांचे समग्र वाङ्गय
- संपादन: प्रा. डॉ. सुभाष खंडारे
- या ग्रंथाची प्रमुख वैशिष्ट्येः
- संपूर्ण साहित्याचा संग्रहः महात्मा जोतीराव फुले लिखित 'समग्र वाङ्गय' हा महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा संग्रह आहे.
या ग्रंथात महात्मा फुलेंच्या साहित्याचा खालील क्रमाने समावेश आहे:
१) छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा
२) ब्राह्मणांचे कसब
३) विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजींचा पोवाडा
४) गुलामगिरी
५) सत्यशोधक समाजाच्या वार्षिक समारंभाचा वृत्तांत
६) दुष्काळाविषयीचा अर्ज
७) हेटर शिक्षण आयोगाला दिलेले निवेदन.
७) हंटर शिक्षण आयोगाला दिलेले निवेदन
८) शेतकऱ्याचा आसूड
९) ग्रामजोश्यासंबंधीची जाहीर नोटीस (ग्रामजोशी हक्कासंबंधी खटला क्र. ८३१ बद्दल)
१०) सत्सार, अंक १
११) सत्सार, अंक २
१२) मराठी ग्रंथकार सभेला पत्र - ज्ञानोदय
१३) इशारा
१४) मामा परमानंद यांना पत्र
१५) सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टके आणि सर्व विधी
१६) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक
१७) अखंडादी काव्यरचना (पहा: महात्मा फुले समग्र वाङ्गय सुधारित तृतीय आवृत्ती)
१८) महात्मा फुलेंचा मृत्युलेख
१९) तृतीय रत्न (नाटक)
२०) अस्पृश्यांची कैफियत (पहा: महात्मा फुले समग्र वाङ्गय, महाराष्ट्र शासन प्रकाशन)
२१) मराठा आणि केसरीच्या संपादकांना पत्रे
२२) गहाळ झालेले लेखन (पहा- परिशिष्ट क्र. १ ते ५) आणि लेखनाचा समावेश आहे.
पाने - 754
📚 मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह 💙 आंबेडकरी साहित्य आणि बौद्ध पुस्तके