Skip to product information
10 left
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 12 अमूल्य पुस्तकांचा विशेष संच | ज्ञान, विचार आणि परिवर्तनाचा संग्रह
Sale price
Rs. 1,999.00
Regular price Rs. 3,500.00
Cash on Delivery
Easy 5 Days Return
Secure Delivery
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करण्यासाठी 12 महत्त्वपूर्ण पुस्तकांचा हा विशेष संच. सामाजिक न्याय, भारतीय संविधान, बौद्ध धम्म, अर्थव्यवस्था, जातिव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यांसारख्या विषयांवर विचार करण्याची दिशा देणारा हा संग्रह आहे.
📖 या संचामध्ये 12 पुस्तके समाविष्ट:
- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
- रुपयाची समस्या – त्याचे मूळ व उपाय
- माझी आत्मकथा (अक्स मी जन्मलो)
- राम कृष्णाचे कोडे
- भगवान बुद्ध – चरित्र व शिल्पवर्णन
- क्रांती आणि प्रतिक्रांती (Revolution & Counter Revolution)
- बौद्ध धम्म हाच मानवधर्म
- राज्य, गांधी आणि जिन्ना
- जातिभेद निर्मूलन (Annihilation of Caste)
- राज्य आणि अल्पसंख्याक (States and Minorities)
- हिंदू धर्मातील कोडे (Riddles in Hinduism)
- शूद्र पूर्वी कोण होते? (Who Were the Shudras?)
📚 मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह 💙 आंबेडकरी साहित्य आणि बौद्ध पुस्तके